Surprise Me!

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका! विदर्भाला १५ जूननंतरच दिलासा - प्रवीण कुमार | Maharashtra Weather

2026-06-04 0 Dailymotion

Maharashtra Weather उष्णतेच्या तीव्र झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. यंदा मान्सून आपल्या नियमित वेळेपेक्षा सुमारे तीन दिवस उशिराने पोहोचला असला, तरी पुढील वाटचालीसाठी हवामान अत्यंत अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या काही दिवसांत हा मान्सून दक्षिण महाराष्ट्रात धडकण्याची दाट शक्यता आहे.

#MaharashtraWeather #Lokmat #LokmatNagpur #NagpurNews #LokmatNews #NagpurLive #MarathiNews #MaharashtraNews #NagpurBreaking #NagpurUpdates #NagpurCity #LokmatLive #NagpurToday #NagpurMarathi #NewsLiveMarathi #NagpurViral